IMPORTANT NOTIFICATIONS

सर्व सभासदांना सूचित करण्यात येते की आपल्या संस्थेतर्फे प्रतिवर्षी देण्यात येणारा कै. बा. दा. दशपुत्रे शैक्षणिक पुरस्कार - २०२६ वितरण सोहळा व वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक २९ ऑगस्ट २०२६ ला एस. एम. जोशी सभागृह, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे येथे सकाळी १०:०० वाजता आयोजित केली आहे.

संस्थेचे एक सभासद श्री. मुरलीधर शिंदे यांचा वयाचे शतक पूर्ण केल्याबद्दल विभागप्रमुख श्री.मूर्ती यांनी पुढाकार घेऊन विभागातील अन्य सभासद आणि कार्याध्यक्ष,अध्यक्ष ,सह घरी जाऊन सत्कार केला.

८/३/२०२३ तोजी भिलवडी येथे उत्साही आणि सक्रिय असलेल्या सभासद श्री लक्ष्मण चव्हाण यांच्या पुढाकाराने रेणुका मंदिरात मेळावा आयोजित केला होता. कार्यकारिणीच्या ११ सभासद आणि मावळातील ४सभासद असे १५ जण पुण्याहून गेले होते. भिलवडी विभागातील १२५ सभासद उपस्थित होते.

दिनांक 8 मार्च 2026 ला ऑल इंडिया रिटायर्ड रेल्वेमेन  फेडरेशन च्या कार्यालयात महिला दिनाच्या निमित्ताने “महिला दिवस” आयोजित करण्यात आला होता. त्या निमित्ताने महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली. कार्यक्रमात योग्य मार्गदर्शनपर भाषणे झाली. त्याची काही क्षणचित्रे खालील प्रमाणे आहेत.

आल इंडिया रिटायर्ड रेल्वेमेन्स फेडरेशन, पुणे.
संस्थेचा ३९ वा वर्धापन दिन २०२६ दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ, पुणे येथे पार पडला. या कार्यक्रमाची क्षणचित्रे खालील प्रमाणे-

Pensioner Day Celebrated on 20th Dec 2025 at S. M. Joshi Sabhagruha, Navi Peth Pune

38th AGMN Dashputre Shaikshnik Puraskar Event

वार्षिक सर्वसाधारण सभा व दशपुत्रे शैक्षणिक पुरस्कार कार्यक्रम 17 ऑगस्ट 2025 एस एम जोशी सभागृह पुणे